Afghanistan Crisis: 130 भारतीयांना घेऊन भारतीय वायुसेनेच्या C17 विमानाचं काबूलमधून उड्डाण ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Aug 2021 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलेटिनच्या सुरुवातीला बातमी संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानातल्या काबूलमधून... तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानातल्या १३० भारतीयांना घेऊन, भारतीय वायुसेनेच्या सी-17 विमानानं काही वेळापूर्वी उड्डाण केलंय.. ईराणच्या हवाई हद्दीतून प्रवास करत हे विमान दुपारपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे..