Afghanistan Crisis : पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान आणि विद्रोही गटात रक्तरंजित युद्ध
Continues below advertisement
पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान आणि अफगाणिस्तानातील विद्रोही गटात रक्तरंजीत संघर्ष सुरुये. पंजशीरमध्ये 600 तालिबान्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच एक हजारहून अधिक तालिबान्यांनी गुडघे टेकल्याचा दावा, रेजिस्टंट फोर्सकडून करण्यात येत आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानला पंजशीरमध्ये पूर्णतः कब्जा मिळवता आलेला नाही, असाही दावा विद्रोही गटानं केला आहे.
Continues below advertisement