अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं बुरखा घालण्याचा प्रयत्न, Nagpur मधील धक्कादायक घटना

काल जागतिक हिजाब दिनानिमित्त नागपुरात एक धक्कादायक घटना घडली. उपराजधानीतील वॉकर्स स्ट्रिटवर एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं बुरखा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी इस्लामिक ऑर्गनायजेशनचं पत्रही सापडलं आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीनं जेव्हा विरोध केला, तेव्हा पुरुष सहकाराऱ्यांसोबत आलेल्या बुरखाधारी महिलांनी तिथून पळ काढला. आता अल्पवयीनं मुलीला बुरखा घालण्याची जबरदस्ती का करण्यात आली आणि हे टोळकं नेमकं कोण आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola