अफगाण नागरिकांचा आवाज, थॅंक्यू इंडिया! भारतात पाऊल ठेवताच अनेकांना अश्रू अनावर
Continues below advertisement
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलं होते. आता या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.
Continues below advertisement