BJP & SHIVSENA : Eknath Shinde शिवसेनेत खरंच नाराज? शिंदेंना भाजपत आणण्यासाठी फिल्डिंग?
मुंबई : एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटा BJP & SHIVSENA : Eknath Shinde शिवसेनेत खरंच नाराज? शिंदेंना भाजपत आणण्यासाठी फिल्डिंग? ळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज वसई-विरार भागात आहे.आज नालासोपारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
एकनाथ शिंदे सही पुरतेच
एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावा राणेंनी या वेळी केला.