Temples Reopen? पाच ऑगस्टला राज्यातील मंदिरांची दारं उघडणार का? भाजपच्या मागणीवर काय म्हणाले मुख्यमंत्री?
राम मंदिर भूमीपूजनाच्या दिवशी राज्यातील मंदिरं खुली करावी अशी मागणी भाजपने केली आहे. पाच ऑगस्टला राम मंदिराचं भूमीपूजन आहे आणि महाराष्ट्राचत लॉक़डाऊनला काही प्रमाणात शिथिलता असली तरीही मंदिरांना अजून तरी परवानगी दिलेली नाही. या सर्व प्रकारावर एबीपी माझाने मुख्यमंत्र्यांना विचारणा केली. पाहुया काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.