Amruta Fadnavis :राज्यपाल मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढला गेला :अमृता फडणवीस
'मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढला गेला' राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी राज्यपालांवर प्रतिक्रिया दिली आहे. मराठीवर प्रेम करणारे राज्यपाल आहेत अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.