Faridabad : Viral Video : 12व्या मजल्याच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
Faridabad : 12व्या मजल्याच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फरिदाबादच्या बहुमजली इमारतीतील हा प्रकार घडलाय. बाल्कनीला लटकून व्यायाम करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय.
Continues below advertisement