जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध म्हणजे फक्त शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांचा विरोध -निलेश राणे
Continues below advertisement
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध म्हणजे फक्त शिवसेनेचे खासदार विनायक राऊत विरोध करत आहेत. त्यासाठीच ते मुंबईतून कोकणात आले आहेत. विनायक राऊत यांचा जमिनीशी काहीही संबंध नाही. जमिनीशी म्हणजे इथे उद्योग यावेत, नोकऱ्या याव्यात याच्याशी काही संबंध नाही. अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही पण विरोधच केला होता ना? पण ज्या कंडिशन मध्ये आम्हाला अणूऊर्जा प्रकल्प आणायचा होता, त्या कंडिशन केंद्र सरकारकडून मान्य झाल्या तर आमचा विरोध नव्हता. तसेच या प्रकल्पामुळे नोकऱ्या येतील. उद्योगधंदे उभे राहतील. पण खासदारांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. खासदारांचा एकच अजेंडा आहे, काही आलं त्याला विरोध करायचा.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Nilesh Rane निलेश राणे ताज्या बातम्या Nanar नाणार विनायक राऊत Vinayak Raut ताज्या बातम्या Abp Maza Live Rajan Salvi महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राजन साळवी Jaitapur Project