MIDC EXAM :आरोग्य विभाग,म्हाडा, टीईटी परिक्षा गैरव्यवहारानंतर आता एमआयडीसी परीक्षेबाबत प्रश्नचिन्ह

म्हाडा, टीईटी परिक्षेनंतर आता एमआयडीसी परिक्षेबाबतही सवाल उपस्थित केले जाताय.. एमआयडीसीमधील ८६५ पदं भरण्यासाठी २०१९ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola