Sonam Kapoor To Be Mom : सोनम कपूर लवकरच होणार आई, Anil Kapoor होणार आजोबा
abp majha web team
Updated at:
22 Mar 2022 02:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर लवकरच आई होणार, तिने नवरा आनंद अहुजाबरोबर इन्स्टाग्रावर फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचं केलं जाहीर.