Jitendra Awhad Resignation of MLA : आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय, जितेंद्र आव्हाड यांचं ट्वीट

Continues below advertisement

Jitendra Awhad Resignation of MLA : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram