Mahavitaran Strike Ulhasnagar : उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित
abp majha web team
Updated at:
04 Jan 2023 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहावितरण कर्मचाऱ्यांचा संपाचा आरोग्यसेवेलाही फटका. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित. मध्यवर्ती रुग्णालयात सध्या जनरेटरवर वीजपुरवठा सुरू . मात्र जनरेटरची कॅपेसिटी संपल्यानंतर होऊ शकतो गोंधळ