Avinash Jadhav on Har Har Mahadev Film Thane : अविनाश जाधव यांचं Amol Mitkari यांना आव्हान

आज मनसेचा शो आहे, हिम्मत करू नका ! त्या अमोल मिटकरी यांनी आमच्या अमेय खोपकर यांना सांगितले की उद्या चित्रपट लावून दाखवा ! त्यासाठी हा शो लावलाय माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ज्या विवियाना मॉलच्या थेअटर पासून एका मिनिटाच्या अंतरावर राहतात जिथे त्यांनी काल राडा केला त्याच थेटर मध्ये आज आम्ही शो लावलाय महाराष्ट्र सैनिक टॉकीज मध्ये आहे ज्याला वाटतं त्यांनी राडा करावा त्यांनी आम्हाला आव्हान दिले आता आम्ही शो सुरू केलाय हे जितेंद्र आव्हाड आम्हाला इतिहास शिकवणार का ? पिक्चर पिक्चर सारखा बघा ... जातीय तेढ निर्माण करण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत आहेत, सत्ता सत्ता गेल्यानंतर हेच काम त्यांना आहे अनेक ठाणेकर आता या चित्रपट बघायला येणार आहे त्यांचं म्हणणे काही होऊ द्या मात्र आम्ही चित्रपट बघणार

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola