Mumbai Local : पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने, चाकरमान्यांना मोठा फटका
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 08:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी लोकलसेवा 15 ते 20 मिनिटं उशिराने. वैतरणा-विरारदरम्यान सिग्नल यंत्रणेत झाला होता बिघाड, कामावर जाणाऱ्या प्रवाशांना फटका