Jitendra Awhad : शिंदे गटाच्या दबावावरून आपल्या नावाचा LED बोर्ड हटवल्याचा आव्हाडांचा आरोप
abp majha web team
Updated at:
13 Feb 2023 01:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातील शिंदे गट विरूध्द जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्षाचा नवीन मुद्दा. नवीन खारेगाव उड्डाणपुला वरील जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचा LED बोर्ड पालिकेने हटवला. शिंदे गटाच्या दबावावरून बोर्ड हटवल्याचा आव्हाड यांचा आरोप.