Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारींचा ‘गोल्डन गँग’चे सदस्य, मोदी सरकारवर सामनामध्ये हल्लाबोल
भगतसिंह कोश्यारींचा ‘गोल्डन गँग’चे सदस्य असा उल्लेख करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीये... महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदं आणि आमिषं देऊन लढाईला उतरवणं ही काही मर्दुमकी नाही, असा हल्लाबोल त्यांनी मोदी सरकारवर केलाय.