Cyclone Nisarga | मुंबईकरांनो, जॉगिंग, मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडू नका! प्रशासनाकडून हाय अलर्ट, मुंबईवर संकटाचे ढग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, धोका असणाऱ्या वसाहतीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेणार, रुग्णालयांना वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश, वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी