Solapur Doctor Strike : केस पेपर ते तपासणी; डॉक्टरांच्या संपामुळे सोलापुरात रुग्णसेवेवर गंभीर परिणाम
Continues below advertisement
सोलापूर शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे... रुग्णांच्या नातेवाईकांना स्वतः व्हील चेअर, स्ट्रेचरवरुन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात आणावं लागत आहे... मनुष्यबळाआभावी दैनंदिन शस्त्रक्रिया रद्द करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आलीये..तर तिकडे मराठवाड्यातही अशीच परिस्थिती आहे..छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम पाहायला मिळतोय. घाटी रुग्णालयातील 20 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यात.
Continues below advertisement
Tags :
Ratnagiri Maharashtra Government Employees Solapur Nagpur Maharashtra Government 'pune Chhatrapati Sambhaji Nagar New Pension Scheme