Solapur Fire : कपड्याच्या कारखान्यांना भीषण आग, आगीत कारखाना जळून खाक
सोलापूर- कपड्याच्या कारखान्यांना भीषण आग लागली आहे. आगीत कारखाना जळून खाक झाले आहेत. मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे.