Mumbai Budget 2023 : 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प : ABP Majha
२ फेब्रुवारीला मुंबई महापालिका प्रशासक मांडणार अर्थसंकल्प. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्यावर भर दिला जाण्याची शक्यता. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून सादर होणार अर्थसंकल्प, मुंबईकरांच्या पदरी काय पडणार याकडे लक्ष