Devendra Fadnavis Amruta Fadnavis Pandharpur : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुपत्नीक पंढरपुरात
Devendra Fadnavis Amruta Fadnavis Pandharpur : कार्तिकी एकादशीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरात दाखल होणार आहेत. संध्याकाळी 5.45 वाजता कोर्टी कराड चौक ते वाखरी बाह्यवळण रस्ता भुमिपूजन, संध्याकाळी 6 वाजता वारकरी दिंडीसाठी राखीव, संध्याकाळी 7 वाजता पंढरपूर विकास आराखडा बाबत बैठक घेणार आहेत.