BJP Meeting : भाजप कोअर कमिटी, आणि सर्व मंत्र्यांची आज महत्वपूर्ण बैठक

Continues below advertisement

BJP Meeting :  भाजप कोअर कमिटी आणि सर्व मंत्र्यांची आज रात्री आठ वाजता महत्त्वपूर्ण बैठक आहे.  मुंबई महापालिका निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणार असून मंत्री आणि कार्यकर्ते यांच्या समन्वयाबद्दलही बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे गिरीश महाजन रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram