Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूरमधील भिंती झाल्या बोलक्या

Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी पंढरपूरमधील भिंती झाल्या बोलक्या पंढरपूरमधील भिंती संतांच्या वचनाने सजल्या. संतांची वचने, अभंग आणि चित्रांनी शहरातील भिंती रंगल्याने भिंती झाल्या बोलक्या. स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा संकल्पनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला उपक्रम.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola