Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2021 | शनिवार | ABP Majha
Continues below advertisement
1. मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडलेल्या स्कॉर्पिओ मालकाच्या मृत्यूनं खळबळ, हिरेन यांची हत्या झाल्याचा कुटुंबियांचा दावा, विधानसभेत जोरदार खडाजंगी
2. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधकांचे पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर गंभीर आरोप, हिरेन-वाझेंमध्ये अनेकवेळा संभाषण झाल्याचा दावा, एनआयए चौकशीची मागणी
3. चालकाच्या बाजूच्या सीटलाही एअर बॅग बंधनकारक, नव्या वाहनांसाठी 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, तर जुन्या वाहनांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत
4. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा वाढला, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या घरात, मुंबईच्या तापमानातही वाढ
5. मालमत्ता कर भरण्यासाठी मुंबईकरांना 8 मार्चपर्यंत अल्टिमेटम, मुदतीनंतर अतिरिक्त दंड आकारणार, कर वसुलीसाठी महापालिका कठोर पावलं उचलणार
6. महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित, राज्यात सध्या एकूण 88,838 अॅक्टिव्ह रुग्ण
7. नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम; राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
8. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण; आंदोलक केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार
9. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, कोरोनामुळे केवळ आंगणे कुटुंबियांना परवानगी, इतर भाविकांना प्रवेशबंदी
10. गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरचा नक्षलींचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त, सी-60 पथकाची मोठी कारवाई, एक जवान शहीद