Amravati Lockdown | अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथील,दुकानं सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत खुली

अमरावतीत लागलेला लॉकडाऊन आजपासून अनलॉकच्या दिशेने वाटचाल करतोय. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर आजपासून अमरावतीत नियम शिथील करण्याचा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुधारित आदेश काढून निर्णय घेतला आहे. अमरावतीत सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. कार्यालयाच्या सेवा किमान 15 व्यक्तींच्या उपस्थितीत सुरू राहणार आहे. सुरक्षित अंतर, मास्क, स्वच्छता न आढळल्यास दुकान पाच दिवसांसाठी सील होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola