नाना पटोलेंसोबत सहा कार्यकारी अध्यक्ष नेमले जाणार? काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी कुणाची वर्णी?

मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. दरम्यान, नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या टायमिंगवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola