Sindhudurg : दरवर्षी लाखो पक्षी पाट तलावात दाखल होतात,वातावरणातील बदलांमुळे पक्ष्यांचं स्थलांतर नाही

Sindhudurg : दरवर्षी लाखो पक्षी पाट तलावात दाखल होतात,वातावरणातील बदलांमुळे पक्ष्यांचं स्थलांतर नाही
कोकणातील कुडाळमधील पाट तलाव हे पक्ष्यांचं नंदनवन म्हणून ओळखलं जातं. लाखोंच्या संख्येने परदेशी पाहुणे स्थलांतरित होऊन पाट तलावात वास्तव्याला येतात. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात विविध प्रकारचे लाखो स्थलांतरित पक्षी परदेशातून इथे येत असतात. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे स्थलांतरित पक्षी पाट तलावात दाखल झाले नसल्याने पाट तलाव पक्षांविना सुनंसुनं झालं आहे. मात्र हे वातावरण निवळेल आणि स्थलांतरित पक्षी येतील अशी आशा पक्षी अभ्यासकांना आहे. त्यांच्याशी पक्षी अभ्यासक अमर प्रभू यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola