sindhudurg Kokan : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 May 2023 03:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळी सुट्ट्या असल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल झालेत.. सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळ गजबजून गेली आहेत. सिंधुदूर्गातील आंबोली हिल स्टेशन, मालवण, वेंगुर्ले, देवगड येथील रमणीय समुद्र किनारे, आणि किल्ले पर्यटकांनी फुलून गेलेत..