Sanjay Raut vs Kirit Somaiya : संदीप राऊतांची ईडी चौकशी; संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्यात जुंपली
Sanjay Raut vs Kirit Somaiya : संदीप राऊतांची ईडी चौकशी; संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्यात जुंपली ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विविध घोटाळ्यांमध्ये ईडीकडून होत असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात संजय राऊतांनी काय म्हटलंय?