Sangli : जागतिक टेलर्स दिनानिमित्त सांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पँट
abp majha web team
Updated at:
28 Dec 2022 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगली फेस्टीव्हलमध्ये भारतातील सर्वात मोठी पँट साकारण्यात आलीय. या पँटची उंची २६ फुट तर रुंदी १५ फुट इतकी आहे. जागतिक टेलर्स दिनाचे औचित्य साधून ही पँट तयार करण्यात आलीय. मिरज मधील स्टाईलअप टेलरचे इम्रान मलिदवाले आणि त्यांच्या टीमने ही भली मोठी पॅन्ट डिझाइन केलीय. ही पँट पाहाण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत.