Dharavi Redevelopment : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत तीन विकासकांचा सहभाग
धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत तीन विकासकांचा सहभाग. अदाणी ग्रुप ,नमन ग्रुप आणि डीएलफ कंपनी अशी या विकासकांची नावं. हे विकासक पात्र आहेत का याची होणार तपासणी. जवळपास ६०० एकरांवर २३ हजार कोटींचा प्रकल्प. लाखो लोकांना मिळणार पुनर्विकासाचा लाभ.