Pune Protest : दिल्लीतील हत्याकांडाचा पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध
२८ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येनंतर देशात संतापाची लाट उसलळलीये..श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली.. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. या हत्याकांडाविरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलंय.. दरम्यान लव्ह जिहादने श्रद्धा वालकरचा बळी घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय..