Nanar Refinery Konkan : राज्य सरकारला राजापूर Refinery बाहेर जाण्याची भीती? जागेची चाचपणी सुरू
Continues below advertisement
टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आता कोकणातील रिफायनरीच्या घडामोडींना वेग आलाय..कोकणात रिफायनरी व्हावी यासाठी आता उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत मैदानात उतरलेत. बारस, सोलगाव येथे रिफायनरीसाठी चाचपणी सुरू आहे.
Continues below advertisement