Ratnagiri रिफायनरीला विरोध करण्यासाठी नवी रणनीती, होळीनंतर रस्त्यावर उतरण्याची योजना?

Continues below advertisement

कोकणातल्या रिफायनरीला विरोध करण्यासाठी नवी रणनीती. कोकण रिफायनरी विरोधी समितीच्या बैठकीत राजापूर तालुक्यातील 17 गावचे प्रतिनिधी सहभागी. होळीनंतर एकाच वेळी आणि एकाच दिवशी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरण्याची योजना

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram