Ratnagiri Doctor Strike : रत्नागिरीत रुग्णसेवेर संपाचा परिणाम नाही? 50 टक्के स्टाफ कंत्राटी

Continues below advertisement

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपानंतर रत्नागिरी जिल्ह्यातल्या रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला... मात्र या संपाचा रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला नसल्याचा दावा रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांनी केलाय... 50 टक्के स्टाफ कंत्राटी असल्यामुळे परिणाम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram