Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Ratnagiri Sindhudurga Special Report : महायुतीत रत्नागिरी - सिंधुदुर्गवरून घमासान
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Sindhudurga Special Report : महायुतीत रत्नागिरी - सिंधुदुर्गवरून घमासान त्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जागेबाबत तिढा कायम. केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्गात गुप्त भेट. उदय सामंत नागपूर वरुन राणेंना भेटण्यासाठी खास सिंधुदुर्गात येऊन गुप्त भेट घेऊन मुंबईला रवाना. जिल्यातील महायुतीच्या बैठकीला उदय सामांतांची दांडी. नारायण राणेंची पत्रकार परिषद नंतर रात्री उशिरा किरण सामंत यांचं एक्स वरून ट्विट आणि नारायण राणे, उदय सामंत यांची गुप्त भेट, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत तिढा कायम असल्याचं समोर आलं.