Ratnagiri Shimga : रत्नागिरीतील शिमगा खेळाची वेगळी परंपरा
Continues below advertisement
कोकणात शिमगोत्सवची धूम सुरू आहे. भक्तांच्या भेटीला देव देवीच्या पालख्या निघाल्या आहेत. त्यामुळे गावा गावातील वातावरण आनंदी आहे... दुसरीकडे शिमगोत्सवात सादर होणारे पारंपरिक खेळे भक्तांचे खास आकर्षण असतात... पालखी नाचवण्याची प्रथा गावोगावी दिसून येते.... देव देवीच्या पालख्या भक्तांच्या भेटीला गावात जात असतात, परंतु त्याच बरोबर प्रत्येक गावाची शिमगा खेळाची वेगळी परंपरा आहे... अनेक गावी पालखीसोबत संकासूरही दिसून येत आहेत...
Continues below advertisement