Ratnagiri Loksabha Election : EVM मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
abp majha web team
Updated at:
06 May 2024 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Loksabha Election : EVM मशीन कशाप्रकारे काम करते पाहा डेमो व्हिडिओ
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात उद्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.. याकरता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालीय. दरम्यान या मतदारसंघात १ हजार ९४२ मतदान केंद्र असून इथ ईव्हीएम मशीन पोहचवण्याची लगबग सुरू झालीय.