Narayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास
abp majha web team
Updated at:
07 May 2024 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane on Voting : मी तीन लाख मतांनी जिंकणार, मतदानानंतर नारायण राणेंना विश्वास 4 जुन ला विजयाचा धमाका होईल चांगल्या पद्धतीने मतदान झालं 70 टक्क्यांपर्यंत मतदान जाईल कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत केली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही उरलं नाही दुकान खाली असताना दुकानात काय घ्यायला जायचं अशी शिवसेनेची अवस्था