Ratnagiri Holi 2022 : निर्बंध उठल्यानंतर शिमग्याची धूम, परंपरागत होळी नाचवत गावकऱ्यांचा आनंद

Continues below advertisement

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. कोकणवासी मोठ्या संख्येनं गावी परतल्यानं रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावात शिमग्याचा उत्साह दिसतोय. लांजा गावचं ग्रामदैवत असलेल्या चव्हाटाची होळी पंरंपरागत साजरी केली गेली. 18 मानकऱ्यांच्या होळ्या एकत्र आणून परंपरागत पद्धतीन नाचवत ही  होळी खेळली गेली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram