Raigad Irshalgad Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती देण्यासाठी चौक येथे कंट्रोल रूम
abp majha web team
Updated at:
20 Jul 2023 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती देण्यासाठी चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम. API काळसेकर यांची नेमणूक, संपर्कासाठी मोबाईल क्रमांक जारी. गावकऱ्यांना आणि नातेवाईकांना कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याचे आवाहन.