Kalyan Baby Drown : लोकलमधून उतरताना बाळ निसटलं,वाहत्या पाण्यात पडलं, 21 तासानंतरही शोध सुुरु
कल्याण ठाकुर्ली दरम्यान तीन महिन्याचे बाळ नाल्यात वाहून गेल्याप्रकरणी पोलीस उलट तपासणी करणार, नाला पार करणे जिकीरीचे असताना नाला का पार केला याची तपासणी करणार पोलीस, मात्र पहिल्यांदा बाळा शोधण्यास प्राधान्य