Special Report | प्रेमाचा गुलाब महागणार! Valentine's Dayला लहरी हवामानाचे काटे! | ABP Majha
'व्हॅलेंटाईन डे आणि गुलाब ह अतुट नातं...मात्र यंदा या नात्याला लहरी हवामानाचा फटका बसणार आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबात उत्पादन 20 टक्क्यांनी घटलंय. त्यामुळं व्हॅलेंटाईन डे दरम्यान बाजारात गुलाबाची कमतरता भासणार आहे. परिणामी प्रेमीयुगलांना एका गुलाबासाठी तीस ते पन्नास रुपये मोजावे लागणारेत.