Special Report | शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? | ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेनुसार? या सवालानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कारण सत्तेसाठी शिवसेनेसोबत आलेल्या राष्ट्रवादीनं तिथीचा हट्ट सोडण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंना केलंय.. त्यामुळं इतर बाबतीत काहीसे मवाळ झालेले उद्धव ठाकरे इथंही कॉम्प्रोमाईज करणार का? पाहुयात यासंदर्भाताला रिपोर्ट