Sharad Pawar: युक्रेनमधील विद्यार्थ्यांना कसं बाहेर काढता येईल याचा विचार व्हावा- शरद पवार ABP
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राजकीय हेतून अटक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. यावेळी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला पवारांना राणेंचा दाखला दिलाय. पाहूया मलिक आणि राणेंबद्दल पवारांनी काय म्हटलंय.,
Tags :
Pune News Sharad Pawar Pune Pune Metro Sharad Pawar News Sharad Pawar Pc Sharad Pawar Live Today Sharad Pawar News Live Mncp. Ncp Pc Live PM Modi Pune Modi At Pune