Sharad Pawar : मुस्लिम कार्यकर्ता असला की Dawood चा जोडीदार म्हणतात
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना राजकीय हेतून अटक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. यावेळी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपला पवारांनी राणेंचा दाखला दिलाय.