Pune : पुण्यात युवक काँग्रेसनं लावले 'माफीवीर' असं लिहिलेले बॅनर
abp majha web team
Updated at:
18 Nov 2022 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात स्वा. सावरकरांच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसची बॅनरबाजी , युवक काँग्रेसनं लावले 'माफीवीर' असं लिहिलेले बॅनर , राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केल्यानंतर युवक काँग्रेस आक्रमक