
Pune जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण : ABP Majha
Continues below advertisement
Pune : कोरोनाचे संक्रमण थोडं कमी झालं आणि सरकारने ताळेबंदी उठवायला सुरुवात केली. त्यामुळे Pune जिल्ह्यातही कोरोनाचे काहीसे निर्बंध शिथिल केले. कोरोनाचे सर्व नियमांसह Pune जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरु करण्यात आली आहे. सुट्टीचा दिवस असल्याने जिल्ह्यातील सर्वच पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी केली आहे. Pune जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून कोरोना आणि पर्यटन स्थळा बाबतीतील निर्बंधात थोडीशी शिथिलता दिली आणि पर्यटकांनी स्वतःच वाट मोकळी केली आहे.
Continues below advertisement