Maharashtra Monsoon 2021 : आधी रिमझिम पाऊस मग क्षणात ढगफूटी, 'त्या' एका तासांत नेमक काय घडलं?
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आज लोणावळ्यात आश्चर्य चकित करणारी परिस्थिती निर्माण झाली. आधी रिमझिम पाऊस मग क्षणात ढगफूटी सदृश पाऊस लोणावळ्यातील कार्ला लेणी येथे कोसळू लागला. वारंवार होणाऱ्या याढगफूटीमागचं नेमक कारण काय हे जाणून घेण आता अधिक महत्वाचं झालं आहे.
Tags :
Maharashtra Monsoon Pune Special Report Lonavala Heavy Raining Maharashtra Monsoon 2021 Karla Cave